Career Success Story : 13 वर्षे अनाथालयात.. जिद्दीने घेतले शिक्षण; UPSC पास न करता असे झाले IAS
करिअरनामा ऑनलाइन | अब्दुल नासर यांनी वयाच्या (Career Success Story) अवघ्या 5 व्या वर्षी वडिलांना गमावलं. यानंतर त्यांनी जवळपास 13 वर्षे आपल्या भावंडांसोबत अनाथाश्रमात घालवली. कठीण प्रसंगी वृत्तपत्रे विकून आणि शालेय मुलांच्या शिकवण्या घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांपैकी एक … Read more