UPSC Success Story : रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून तरुणीचा UPSC मध्ये डंका; पहिल्याच प्रयत्नात पास होवून IAS बनली
करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवारांना UPSC नागरी सेवा परीक्षा (UPSC Success Story) पास होण्यासाठी 2 ते 3 किंवा त्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात. अनेक जण अगदी शेवटच्या प्रयत्नातही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. शेवटी त्यांना दूसरा पर्याय शोधावा लागतो. पण आज आपण IAS अधिकारी अनन्या दास यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अगदी पहिल्याच प्रयत्नात UPSCची … Read more