UPSC Success Story : लंडनमधून शिक्षण; UPSC देवून मिळवली सलग 3 पदे; कोण आहे जिल्हाधिकारी अदिती गर्ग
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी खात्यात अधिकारी होणं प्रत्येकासाठी (UPSC Success Story) सोपं नसतं. सरकारी नोकरीत रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या या ना त्या कारणाने बदल्या होत असतात. बदली झाली की त्या अधिकाऱ्याला आपल्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावं लागतं. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतर एका IAS अधिकाऱ्याचे नाव खूप चर्चेत आले आहे. … Read more