IAF Agniveer Bharti 2025 | भारतीय हवाईदलात नोकरीची संधी; 12 पास उमेदवार करू शकतात अर्ज
IAF Agniveer Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नोकरीची एक अतिशय महत्त्वाची अशी संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय हवाई दल अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत “ग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६”या पदाच्या रिक्त जागा आहेत. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. … Read more