लग्नपत्रिकेत गुण जुळले अन् आता 12 वीत सुद्धा पडले समान मार्क; सातारा जिल्ह्यातील जोडप्याची प्यारवाली लव्ह स्टोरी
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन किरणला प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांने बारावीची … Read more