HSC Exam 2023 : 12वी परिक्षेत गोंधळ; प्रश्नाऐवजी चक्क उत्तर आलं छापून; विद्यार्थ्यांना ‘ते’ गुण वाढवून मिळणार?
करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील 9 विभागांमध्ये बारावीच्या (HSC Exam 2023) परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. दरम्यान बोर्डाच्या परीक्षांची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बोर्डाच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थी इंग्रजी पेपर सोडवताना संभ्रमात पडले. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. अशा आहेत चुका (HSC Exam … Read more