10 th Board Results 2024 : 10 वी निकालाबाबत शंका आहे? गुणपडताळणी, फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी असा करा अर्ज

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (10 th Board Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकालाच्या मुल्यांकनाविषयी काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी दि. 28 मे ते दि. 11 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार … Read more

12th Board Exam Results 2024 : 12 वीचा निकाल नेमका कधी? मार्कलिस्ट कधी मिळणार? वाचा सविस्तर…

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंडळाच्या नऊ विभागीय (12th Board Exam Results 2024) मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत इयत्ता 12 वी ची परीक्षा घेण्यात आली होती. आता परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी 5 … Read more

HSC Board Exam 2024 : राज्यात 12वी परीक्षा आजपासून सुरू, सुमारे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

HSC Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी अंतीम परीक्षेस आजपासून (दि. 21) सुरुवात झाली आहे. इंग्रजीच्या पेपरने या परीक्षेस सुरवात झाली आहे; तर शेवटचा पेपर समाजशास्त्र विषयाचा असेल. ही परीक्षा दि. 19 मार्च 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. दोन शिफ्टमध्ये होणार पेपर … Read more