How to Become Meteorologist : कसं व्हायचं हवामानशास्त्रज्ञ? जाणून घ्या शिक्षण, पगार आणि मिळणाऱ्या सुविधेविषयी
करिअरनामा ऑनलाईन । हवामानाशी संबंधित अनेक बातम्या (How to Become Meteorologist) आपण दररोज वाचत असतो.. ऐकत असतो… तापमान काय असेल, पाऊस कधी पडेल आणि मान्सून कुठे आणि कधी पोहोचेल याबाबत हवामान खातं वेळीवेळी माहिती देत असतं. वास्तविक ही सर्व माहिती आपल्याला हवामान तज्ज्ञांकडून मिळत असते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून हवामान खात्यातील करिअर संधी विषयी … Read more