Home Guard Bharti 2024 : राज्यात लवकरच होणार तब्बल 9 हजार होम गार्ड जवानांची भरती
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची इच्छा उराशी (Home Guard Bharti 2024) बाळगलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. गृहरक्षक दल (Home Guard) अधिकाधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्यात रिक्त असलेल्या 9 हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे; अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी दिली आहे. कोल्हापूर … Read more