HLL Recruitment 2024 : 1217 पदावर मेगाभरती!! HLL लाइफकेअर लिमिटेड येथे नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । HLL लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत मोठी भरती (HLL Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखा अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकूण 1217 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more