Health Education : हृदयविकाराच्या झटक्यामुळे येणारे मृत्यू रोखण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार CPR ट्रेनिंग
करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात (Health Education) तरुणांसह अबालवृध्दांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकवेळा अचानक मृत्यू ओढावल्याची प्रकरणे वाढत आहेत. सर्वांसाठीच ही बाब चिंतेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशनमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. हृदयविकाराच्या स्थितीत रुग्णाचा जीव वाचवता यावा; हा यामागे … Read more