HCL Recruitment 2024 : 8वी/10 वी/ITI पास उमेदवारांना HCL अंतर्गत नोकरीची मोठी संधी; इथे पाठवा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत (HCL Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ (फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर- गॅस / इलेक्ट्रिक) पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. … Read more