Har Ghar Durga Abhiyan : मुलींना बनवणार फायटर!! महाविद्यालयात मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक शासकीय (Har Ghar Durga Abhiyan) औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘हर घर दुर्गा’अभियानांतर्गत (Har Ghar Durga Campaign) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्षभर दिले जाणार आहे. यासाठी आयटीआय महाविद्यालयात मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका ठेवण्यात येणार आहेत; अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा … Read more