Job Alert : सरकारी नोकरी!! ERNET इंडिया देतंय नोकरीची संधी; ‘ही’ पदे रिक्त 

Job Alert (48)

करिअरनामा ऑनलाईन । एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ प्रबंधक, लेखाकार, कनिष्ठ हिंदी अनुवादक, व्यक्तिगत सहायक, कनिष्ठ सहायक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Education : आता ‘या’ विद्यापीठांमध्ये एन्ट्रन्सशिवाय पदवीसाठी अॅ डमिशन घेता येणार

Education (6)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का देशातल्या काही (Education) विद्यापीठांमध्ये कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच CET शिवायही प्रवेश घेता येऊ शकतो. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं काही विद्यापीठांना प्रवेश परीक्षा न घेता प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CUET) अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. महाविद्यालयीन … Read more

Graduation : राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचं होणार; येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

Graduation

करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये अनेक शिक्षण शाखांतली पदवी (Graduation) मिळवण्यासाठी तीन वर्षांचा शिक्षणक्रम असतो. त्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. 2020 मधल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) या शैक्षणिक रचनेत हळूहळू बदल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातदेखील पदवीच्या शिक्षणात लवकरच बदल होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे. … Read more

UGC चा मोठा निर्णय! आता एकाच वेळी घेता येणार दोन डिग्री

नवी दिल्ली । उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC) सशर्त मंजूरी दिली आहे.अलीकडेच झालेल्या एका बैठकीत UGC ने एकाच वेळी दोन डिग्रीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे. UGC चे सचिव रजनीश … Read more