Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँकेत नोकरीची संधी; ग्रॅज्युएट उमेदवार करू शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विश्लेषक- व्यवसाय वित्त पदांची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै … Read more