AIASL Recruitment 2024 : परीक्षा नाही… थेट मुलाखत!! एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये ग्रॅज्युएट असलेल्यांना नोकरीची संधी

AIASL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर सर्विसेस (AIASL Recruitment 2024) लिमिटेडमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिक्युरिटी एक्सिक्युटीव्ह पदांच्या 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 01, 02, आणि 03 फेब्रुवारी … Read more

NHAI Recruitment 2024 : सिव्हिल इंजिनियर्ससाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची उत्तम संधी!!

NHAI Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत (NHAI Recruitment 2024) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरले जाणारे पद – उपव्यवस्थापक … Read more

RITES Recruitment 2024 : ग्रॅज्युएट असाल तर इथे मिळेल नोकरीची संधी; 1,40,000 पर्यंत मिळेल पगार 

RITES Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन | RITES लिमिटेड अंतर्गत (RITES Recruitment 2024) सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. संस्था – RITES लिमिटेड भरले जाणारे पद – सहाय्यक … Read more

IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ‘ही’ पदे रिक्त; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; मिळेल 1,42,400 रुपये पगार 

IB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची एक मोठी (IB Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत लेखाधिकारी, लेखापाल पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – इंटेलिजन्स ब्युरो भरले … Read more

Job Alert : ग्रॅज्युएट असाल तर ‘इथे’ मिळेल नोकरी; थेट होणार मुलाखत!!

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । जन शिक्षण संस्थान, नंदुरबार अंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी, संगणक चालक, कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 जानेवारी 2024 आहे. संस्था – जन शिक्षण … Read more

Job Alert : राज्याच्या ‘या’ जिल्हा परिषदेत नोकरीची संधी; पटापट करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत ‘विधिज्ञ’ पदाच्या (Job Alert) रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. संस्था – जिल्हा परिषद, परभणी भरले जाणारे पद – विधिज्ञ (Job Alert) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail) E-Mail ID … Read more

Job Notification : B.Comची पदवी घेतली असेल तर ‘इथे’ आहे नोकरीची संधी!! थेट द्या मुलाखत

Job Notification

job in puneकरिअरनामा ऑनलाईन । अजित नागरी सहकारी (Job Notification) पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मार्केटींग ऑफीसर, शाखा व्यवस्थापक, उपशाखा व्यवस्थापक, क्लार्क / कॅशिअर पदांच्या एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. … Read more

MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ज्युनिअर क्लर्क पदावर नोकरीची संधी!!

MUCBF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (MUCBF Recruitment 2024) फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. बँक – … Read more

TMC Recruitment 2024 : 12वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी ठाण्यात नोकरीची संधी; 118 जागा भरणार; पगारही उत्तम!!

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती (TMC Recruitment 2024) शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापने अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. … Read more

DRDO Recruitment 2024 : पदवीधारकांना DRDO अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

DRDO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या संरक्षण संशोधन (DRDO Recruitment 2024) आणि विकास संस्थेत ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदावर भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22, 23, 24 आणि 25 जानेवारी 2024 आहे. संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरले जाणारे … Read more