Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक पदाच्या 606 जागांवर मोठी भरती सुरु; ही संधी सोडू नका
करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे (Union Bank of India Recruitment 2024) अशा तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या तब्बल 606 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 … Read more