BIS Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी खुषखबर!! भारतीय मानक ब्यूरोमध्ये मिळवा दरमहा 75 हजार पगाराची नोकरी
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय मानक ब्यूरोमध्ये विविध (BIS Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज पदाच्या 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. संस्था – भारतीय मानक ब्यूरो भरले जाणारे पद – कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन … Read more