SSC GD Recruitment 2023 : काय सांगता!! SSC GD ने काढली तब्बल 26,146 पदांवर भरती; 10 वी पास उमेदवार करु शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (SSC GD Recruitment 2023) असणाऱ्या उमेदवारांच्या आनंदात भर घालणारी बातमी हाती आली आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)पदांच्या तब्बल 26,146 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर … Read more