एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. १२५ पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक उमेदवारकडून एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर (AME) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर, २०१९ आहे. एकूण जागा- १२५ जागा पदाचे नाव- एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर (AME) शैक्षणिक पात्रता- (i) 12वी … Read more