IOCL Apprentice Recruitment 2025: IOCL अंतर्गत मोठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती

करियरनामा ऑनलाईन। इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भारतातील सर्वात मोठ्या तेल आणि गॅस कंपन्यांपैकी एक आहे. भारतीय तेल क्षेत्रामध्ये तिचा महत्त्वपूर्ण रोल आहे. (IOCL Apprentice Recruitment 2025) याच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या एकूण 200 रिक्त जागा … Read more

Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या 64 जागा; असा करा अर्ज

करियरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात जुने उच्च न्यायालय म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची ओळख आहे. मुंबई उच्च न्यायालयातून केवळ महाराष्ट्र पुरतेच नाही तर गोवा या राज्याचा आणि दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचाही कायदेविषयक कारभार पाहिला जातो. याच न्यायालयात आता कायद्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. (Bombay High Court Recruitment 2025) … Read more

Mazagaon Dock Recruitment 2025: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। भारतीय नौदलाला लागणाऱ्या युद्धनौका पाणबुडी आणि इतर महत्त्वाच्या जहाजांची निर्मिती माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून करण्यात येते. सागरी संरक्षणासाठी ही सरकारी कंपनी भारतासाठी महत्त्वाची समजली जाते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या माझगाव डॉकमध्ये आता पदवीधरांना अप्रेंटेशनशिपची संधी चालून आली आहे. (Mazagaon Dock Recruitment 2025)पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या विविध 200 जागांसाठी … Read more

ONGC Recruitment 2025: ONGC अंतर्गत 108 रिक्त जागांची भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

करियरनामा ऑनलाईन। तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC – Oil and Natural Gas Corporation Limited) द्वारा जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (ONGC Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग), भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी), AEE(उत्पादन) – मेकॅनिकल, AEE(उत्पादन) – पेट्रोलियम, AEE(उत्पादन) – केमिकल, AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक, AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम, AEE (मेकॅनिकल) ), AEE (इलेक्ट्रिकल) इत्यादी पदांसाठी … Read more

DFCCIL Recruitment 2025: DFCCIL अंतर्गत 642 रिक्त पदांची भरती जाहीर; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। DFCCIL (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (DFCCIL Recruitment 2025) जाहिरातीनुसार ‘एमटीएस’, ‘एक्झिक्युटिव्ह’, ‘ज्युनियर मॅनेजर’ या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. एकूण 642 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

DSSSB Recruitment 2025: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ द्वारा मेगाभरती; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (Delhi Subordinate Services Selection Board)अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (DSSSB Recruitment 2025)या जाहिराती अंतर्गत ‘PGT’ (Post Graguate) या पदासाठी एकूण 432 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. … Read more

Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरीची मोठी संधी; लाखोंत मिळवा पगार!

करियरनामा ऑनलाईन। आयकर विभागा (Income Tax Recruitment 2025)अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ‘डेटा प्रोसेसिंग असिस्टंट’ ग्रेड ‘बी’ (Group B, Gazetted) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली … Read more

BEL Recruitment 2025: BEL अंतर्गत 98 रिक्त पदांकरिता भरती सुरु; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत ‘पदवीधर शिकाऊ’, ‘तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ’, ‘B.Com शिकाऊ’, ‘ITI शिकाऊ उमेदवार’ इत्यादी पदांची भरती घेण्यात येणार आहे. (BEL Recruitment 2025) या पदांसाठी एकूण 98 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखतीची तारीख 20, 21, 22 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक … Read more

AAI Recruitment 2025: Airports Authority of India मध्ये 89 पदांसाठी भरती; 12वी ते पदवीधारकांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI – Airports Authority of India) अंतर्गत महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (AAI Recruitment 2025) जाहिरातीनुसार ‘कनिष्ठ सहाय्यक’ पदासाठी एकूण 89 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक … Read more

PGCIL Recruitment 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी; पात्रता काय?अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. PGCIL Recruitment 2025 जाहिराती अंतर्गत ‘कंपनी सचिव व्यावसायिक’ या पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक … Read more