Railway Recruitment 2024 : खेळाडूंसाठी मोठी बातमी!! पश्चिम रेल्वे अंतर्गत स्पोर्ट्स कोट्यातून भरतीस सुरुवात
करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत विविध (Railway Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट क आणि गट ड पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली … Read more