Job Alert : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती सुरु; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट
करिअरनामा ऑनलाईन । कवयित्री बहिणाबाई चौधरी (Job Alert) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, … Read more