Government Hostel : आनंदाची बातमी!! येरवड्यातील शासकीय वसतिगृहात मिळवा ‘मोफत’ प्रवेश; ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा
करिअरनामा ऑनलाईन । येरवडा येथील मागासवर्गीय (Government Hostel) गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथे प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणारइयत्ता १० वी पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेवू … Read more