7 th Pay Commission : मोठी बातमी!! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार; नक्की किती होणार वाढ?

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात (7 th Pay Commission) भर घालणारी बातमी हाती आली आहे. देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट लवकरच हाती मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी हे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत होते. आता पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता … Read more

Cabinet Secretary : कॅबिनेट सचिव कोण असतात? काय आहेत त्यांच्या जाबाबदाऱ्या? जाणून घ्या…

Cabinet Secretary

करिअरनामा ऑनलाईन । श्री. टी. व्ही. सोमनाथन यांची पुढील (Cabinet Secretary) दोन वर्षांसाठी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला कॅबिनेट सचिव कोण असतात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याविषयी सांगणार आहोत.वरिष्ठ आयएएस अधिकारी टीव्ही सोमनाथन यांची शनिवारी राजीव गौबा यांच्या जागी कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री सोमनाथन, तामिळनाडू केडरचे … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने (7th Pay Commission) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. सध्या या नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 … Read more

Railway Jobs : रेल्वेची नोकरी सगळ्यात खास का आहे? भरघोस पगारासोबत मिळतात ‘या’ सुविधा

Railway Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या काळात करिअरचे अनेक (Railway Jobs) पर्याय उपलब्ध आहेत, पण सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण अजूनही कमी झाले नाही. सध्याच्या युगातही तरुण रक्त सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. त्यातही रेल्वेच्या नोकरीची बाब वेगळीच आहे. काही खास कारणास्तव, दरवर्षी लाखो उमेदवार रेल्वेच्या काही हजार रिक्त जागांसाठी अर्ज करतात. रेल्वे हा असा विभाग आहे … Read more

MPSC Group B and C Recruitment : गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पदे MPSC तर्फे भरली जाणार; शासनाचा मोठा निर्णय

MPSC Group B and C Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या (MPSC Group B and C Recruitment) राज्यातील तरुणांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी हाती आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या … Read more

7th Pay Commission : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ; 7 लाख नोकरदारांना होणार फायदा

7th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारचे कर्मचारी 8 वा वेतन (7th Pay Commission) आयोगाची वाट पाहत असताना दुसरीकडे कर्नाटक सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्याने कर्नाटक सरकारवर देशभरातून टिकेची झोड उठत आहे. पण दुसरीकडे त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांना 17 हजार कोटी रुपयांहून जास्तचे गिफ्ट … Read more

Old Pension Scheme : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी!! जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Old Pension Scheme

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा (Old Pension Scheme) देणारी बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली होती. आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 मार्च 2024 पासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांना देण्यात आली आहे. याबाबत … Read more