PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 288 पदे रिक्त; ताबडतोब करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना पुण्यात नोकरी करायची इच्छा (PMC Recruitment 2023) आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 288 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 … Read more