GK Updates : ‘या’ कारणामुळे स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असतात
करिअरनामा ऑनलाईन । मानवी आयुष्यात प्रत्येक रंगाला (GK Updates) स्वतःचं वेगळं अस्तित्व प्राप्त झालं आहे. असंच काहीसं आहे शाळेच्या बस विषयी. ज्या बस मुलांना घरातून शाळेत घेवून जातात आणि शाळेतून घरात आणून सोडतात या बस रस्त्यावरुन धावताना दररोज पाहतो. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येक स्कुलबसचा रंग पिवळा असतो. पण, … Read more