GATE Admit Card Download 2025: तयारीला लागा! GATE परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर.
करियरनामा ऑनलाईन। GATE परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी महत्वाची अपडेट आलेली आहे. रुरकी आयआयटीकडून (Roorkee, IIT) ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE Admit Card Download 2025) या परीक्षेचे प्रवेशपत्र आज 7 जानेवारी 2025 रोजी जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या GATE च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट देवून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मागील दोन महिन्यांपासून या परीक्षेसाठी नोंदणीची … Read more