Free Education : मुलींना ‘या’ अभ्यासक्रमासाठी 100 टक्के फी माफी; राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय!!
करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी (Free Education) सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे 100 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली … Read more