Free Education for Girls : मोठी बातमी!! मुलींना शिक्षणात मिळणार 100 टक्के सवलत; शासनाकडून अध्यादेश प्रसिध्द
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुलींच्या (Free Education for Girls) शिक्षणाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता मुलींना व्यावसायिक शिक्षणात 100 टक्के सूट देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित … Read more