Farmer Success Story : युवा शेतकऱ्याने केली कमाल!! अवघ्या 3 एकरात करोडोंची कमाई; हे कसं शक्य केलं?

Farmer Success Story

करिअरनामा ऑनलाईन। अनेक अडचणींचा सामना करत पुढे जातो तो शेतकरी वर्ग. आपण (Farmer Success Story) नेहमी पाहतो की अस्मानी संकटासमोर हार न मानता शेतकरी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आला आहे. कमकुवत आर्थिक पाठबळ आणि संसाधनांची कमतरता असून देखील या शेतकऱ्याने अत्यंत संयम दाखवत तरकारी पिकातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. साडेतीन एकरात … Read more

Success Story : नैसर्गिक शेतीतून वर्षाला मिळतोय तब्बल 9 ते 10 लाखांचा नफा; ‘या’ शेतकऱ्याने दिलेला कानमंत्र जाणून घ्या

Success story of farmer shailendra sharma

करिअरनामा ऑनलाईन। गेल्या दोन दशकात शेतकरी आपल्या कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी (Success Story) रासायनिक खते, रसायने, कीटकनाशके टाकून हायब्रीड भाजीपाला विकत आहे अन् लोकांनाही पर्याय नसल्याने ते असा भाजीपाला खात आहेत. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती करून कमी खर्चात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवणाऱ्या हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील दयाक बुखार गावचे प्रगतशील शेतकरी शैलेंद्र … Read more

मुंबईमधील बहुप्रतिष्ठीत कंपनीतील ऑफिसर पदाचा राजीनामा देऊन सुरू केली शेती; आता घेतोय लाखोंचे उत्पन्न

farmers inspiration

करिअरनामा ऑनलाईन | अडाणी लोकांच्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीला हिणवले जाते. मात्र आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्याकडे तरुणांनी विशेष लक्ष देण्याकडे सुरूवात केली आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाचा ताळमेळ घालून अनेक तरुण शेतीमधून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. असाच एक तरुण मुंबईतील नोकरी सोडून त्याच्या मूळगावी शेती करण्यासाठी येऊन, यशस्वी झाला आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण … Read more

शेतीतही करिअर आहे! ‘या’ पठ्ठ्यानं डोकेलिटी वापरुन एका एकरात काढलं १० लाखांचं उत्पन्न

बीड । शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना नेहमीच कानावर येत असतात. मात्र शेतीचे योग्य नियोजन केल्यास, शेतात पीक लावण्यापासून ते उत्पादनापर्यंत शास्त्रशुद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात. बीडमधील एका शेतकरीपुत्राने अशाच पद्धतीने शेती करून चांगले उत्पन्न घेतले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासारख्या भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली आहे.  पारंपरिक शेतीला … Read more