Meta Staff Reduction : मेटानं दिला कर्मचाऱ्यांना डच्चू; 11,000 जणांची केली हकालपट्टी; कारण?
करिअरनामा ऑनलाईन। फेसबुकची मातृ कंपनी मेटाने 11,000 हून अधिक (Meta Staff Reduction) कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यामुळे ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली होती. … Read more