UPSC : UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या IES/ISS परीक्षा 2024चे हॉल तिकिट जारी; असं करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग ने भारतीय (UPSC) आर्थिक सेवा परीक्षा 2024 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2024 ला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे (UPSC IES/ISS Hall tickets 2024) जारी केली आहेत. दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आयोगाने शुक्रवार दि. 14 जून रोजी upsconline.nic.in या अधिकृत ॲप्लिकेशन पोर्टलवर जारी केले आहे. असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC)प्रवेशपत्र … Read more

Railway Loco Pilot Recruitment 2024 : असिस्टंट लोको पायलट भरती परिक्षेची तारीख जाहीर

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती बोर्डाने RRB ALP CBT 1 (Railway Loco Pilot Recruitment 2024) परीक्षेसंदर्भात अधिकृत वेबसाइटवर एक सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार, RRB ALP CBT 1 परीक्षा जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात होईल. CBT 1 नंतर , पुढील टप्पे लवकरच जाहीर केले जातील. RRB ALP परीक्षेसाठी प्रवेशपत्रे नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 7 ते … Read more

Ph.D Pet Exam 2024 : अखेर Ph.D पेट परीक्षा विद्यापीठ घेणार; 10 जून नंतर होणार परीक्षा

Ph.D Pet Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । युजीसी- नेट (UGC-NET) परीक्षेच्या गुणांच्या (Ph.D Pet Exam 2024) आधारे पीएच.डी.साठी प्रवेश देण्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली जाणार की नाही याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता. विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 10 जूनपर्यंत संलग्न संशोधन केंद्रातील रिक्त जागांची माहिती जमा केली जाणार आहे; त्यानंतर पेट परीक्षा … Read more

CET Cell 2024 : CET 2024 परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर; इथे पहा निकाल

CET Cell 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षांच्या निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पीसीएम/पीसीबी, बीए/बीएस्सी बी.एड, बीएचएमसीटी, डीपीएन/एचपीएन, नर्सिंग, एलएलबी 5 वर्ष, बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी 2024 परीक्षांच्या संभाव्य निकालाच्या तारखा सीईटी सेलकडून (CET Cell) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षेची अर्ज दुरुस्ती विन्डो सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET PG 2024 साठी अर्ज केलेल्या सर्व (NEET PG 2024) उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या किंवा बदल करता यावे; यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ने 10 मे पासून NEET PG 2024 साठी अर्ज सुधारणा विंडो सुरु केली आहे. उमेदवार NEET PG च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जावून NEET PG 2024 अर्जामध्ये आवश्यक … Read more

CET Exam 2024 : लोकसभा निवडणुकांमुळे CET परीक्षा पुढे ढकलल्या; पहा सुधारीत तारखा

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशभरात लोकसभा निवडणुकांची (CET Exam 2024) रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) पुन्हा एकदा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यानुसार सीईटी सेलने विधी ५ वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यांसह 8 अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी(पी अँड ओ) या सीईटी परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील, … Read more

CISCE Board Results 2024 : ICSE बोर्डाचा 10वी/12 वी चा निकाल जाहीर!! निकालात मुलींनी मारली बाजी

CISCE Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE Board Results 2024) ने आज इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्डाचा इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी CISCE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात मुंलींची बाजीकौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं … Read more

CET CELL 2024 : BBA, BCA, BMS, BBM प्रवेश परीक्षेस अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 5 तारीख शेवटची संधी

CET CELL 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL 2024) महाराष्ट्र राज्यात प्रथमच बीबीए / बीसीए./बीएमएस/ बीबीएम (BBA/BCA/BMS/BBM )या अभ्यासकमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज करण्यास दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 4 व 5 मे या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज करता … Read more

MPSC Update : MPSC कडून घेण्यात येणाऱ्या विमा सहायक संचालक पदांच्या मुलाखती ‘या’ दिवशी होणार; इथे पहा वेळापत्रक

MPSC Update (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून (MPSC Update) विमा सहायक संचालक सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती येत्या दि. 9 मे रोजी होणार आहेत. आयोगाच्या मुंबई येथील कार्यलयात या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक इथे करा डाउनलोडमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विमा सहायक संचालक गट-अ … Read more

PERA CET 2024 Exam Date : खासगी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी ‘या’ तारखेला होणार ‘PERA CET’

PERA CET 2024 Exam Date

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील खासगी विद्यापीठांच्या (PERA CET 2024 Exam Date) प्रीमिनेंट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (PERA) वतीने दरवर्षीप्रमाणे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. 24 ते 26 मे दरम्यान PERA CET घेण्यात येणार आहे. खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी दि. 19 मे पर्यंत मुदत देण्यात आली … Read more