UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेची नवीन तारीख झाली जाहीर; 21 ऑगस्टपासून सुरू होणार परीक्षा

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC NET Exam 2024) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा केंद्र सरकारने रद्द केली होती. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या परीक्षेचे आयोजन केले होते. आता NTA ने यूजीसी नेट परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा … Read more

UGC NET 2024 : राष्ट्रीय पात्रता परीक्षा ऑनलाईनच होणार; ‘ही’ आहे परीक्षेची तारीख

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यापीठ (UGC NET 2024) अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2024 च्या जून सत्रासाठी परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी NTA ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दि. 21 ऑगस्टपासून होणारी ही परीक्षा आधी ठरल्या प्रमाणे ऑफलाईन न होता आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET … Read more

CET Exam 2024 : महत्वाची घोषणा!! BBA/BCA/BMS/BBM प्रवेशासाठी अतिरिक्त CET घेण्यात येणार; 3 जुलैपर्यंत करा अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती मात्र या परीक्षेला जागांच्या तुलनेत केवळ 40 टक्केच उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, सीईटी सेलच्या मागणीनुसार राज्य शासनाचे बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी (Additional CET) आयोजित … Read more

CTET Exam Date 2024 : शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट!! ‘या’ तारखेला होणार CTET 2024; असं डाउनलोड करा अॅडमिट कार्ड

CTET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच (CTET Exam Date 2024) केंद्रीय पात्रता शिक्षक चाचणी म्हणजेच CTET जुलै 2024 साठी प्रवेशपत्र जारी करू शकते. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार सीबीएसईच्या (CBSE) अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा दि. 7 जुलै रोजी होणार असून त्यापूर्वी प्रवेशपत्र जारी केले जाईल. … Read more

UPSC CAPF Recruitment 2024 : मोठी अपडेट!! UPSC CAPF असिस्टंट कमांडंट भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

UPSC CAPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (UPSC CAPF Recruitment 2024) भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती UPSC ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर देण्यात आली आहे. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार दि. 4 ऑगस्ट रोजी … Read more

Police Bharti 2024 : तयारीला लागा!! पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार पेपर

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची मैदानी (Police Bharti 2024) चाचणी पूर्ण केली आहे अशा उमेदवारांची पोलीस शिपाई लेखी परीक्षा दि. 7 जुलै रोजी व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा येत्या दि. 14 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत अपर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेण्यात आली असून त्याप्रमाणे तयारी करण्याच्या सूचना अपर पोलीस … Read more

NEET UG 2024 : NEET पेपर कसा लीक झाला? कुठून आणि कसा लीक होतो पेपर; जाणून घ्या संपूर्ण तपशील

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG पेपर फूटीमुळे देशात (NEET UG 2024) मोठा वादंग निर्माण झाला आहे. NEET UG चा पेपर दि. 5 मे रोजी लीक झाला होता. त्यावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचे चित्र नाही. प्रवेश परीक्षांपासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंतच्या परीक्षांचे पेपर अनेकदा लीक होतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेत रॅंक 1 मिळवण्यासाठी किती मार्क असतात आवश्यक; पहा तक्ता

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । यंदा NEET UG परीक्षा वादाच्या भोवऱ्यात (NEET UG 2024) सापडली आहे. या परीक्षेवरील वादाचे ढग दूर होत नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी NEET UG कटऑफ सर्वोच्च ठरला आहे. NEET UG पेपर लीक होण्याचा मुद्दा आधीच सुप्रीम कोर्टात होता, आता उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही; … Read more

MHT CET 2024 : MHT CET चा निकाल आज सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार; असा पहा निकाल

MHT CET 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT CET 2024) महत्वाची घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेची निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल आज रविवार दि. 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार … Read more

UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET (UGC NET Exam 2024) परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यासंदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. आता या परीक्षेला बसणारे उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची … Read more