UPSC Update : UPSC परीक्षेसाठी उमेदवारांचे आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन होणार

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षे संदर्भात केंद्र सरकारने (UPSC Update) महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात झालेल्या वादानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने UPSCला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी … Read more

CA Foundation Admit Card Released : CA फाउंडेशन परिक्षेचे हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड..

CA Foundation Admit Card Released

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (CA Foundation Admit Card Released) अकाउंटंट्स ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) फाउंडेशन कोर्स सप्टेंबर 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट eservices.icai.org वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सबमीट करणे आवश्यक आहे. ‘या’ तारखेला … Read more

UPSC Exam Calendar 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या UPSC परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; पहा सुधारीत तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 परीक्षेसाठी (UPSC Exam Calendar 2025) वार्षिक परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये बदल केले आहेत. या नवीन कॅलेंडरमध्ये अनेक भरती परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारीत तारखेनुसार UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची … Read more

Big News : धक्कादायक!! 10 वी, 12वीत तब्बल 65 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नापास; आकडेवारी काय सांगते…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या (Big News) अहवालामधून असं स्पष्ट झालं आहे की, मोठ्या संख्येने 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरले आहेत. हा अहवाल सादर करताना राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागल्याचे या अहवालातून … Read more

GATE 2025 : GATE परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु; 26 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज

GATE 2025

करिअरनामा ऑनलाईन । GATE 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या (GATE 2025) उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. पुढील सत्रासाठी GATE परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकीद्वारे आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी 24 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट gate.iitr.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. अर्ज भरण्याची … Read more

UGC NET Exam 2024 : ‘या’ माध्यमातून द्यावा लागणार UGC NET पेपर; परिक्षेचा नवीन पॅटर्न जाहीर

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET 2024 (UGC NET Exam 2024) परीक्षेसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. दि. 21 ऑगस्टला NET 2024 परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रही जारी करण्यात आले आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आयोजित करण्यात आलेली पुर्नपरीक्षा नव्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे नॅशनल … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । नीट पीजी (NEET PG) परीक्षेबाबत महत्वाची (NEET PG 2024) अपडेट हाती आली आहे. नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी घ्यावी; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि … Read more

3 Year Law CET Admission 2024 : LLB 3 वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; पहा वेळापत्रक

3 Year Law CET Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सीईटी कक्षाने कायद्याच्या (3 Year Law CET Admission 2024) तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शुक्रवारपासून (दि. 26) कागदपत्रे जमा करणे व पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी दि. 12 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. … Read more

Board Exam : राज्यात कोसळधार… 10 वी, 12 वीचे पेपर पुढे ढकलले; पहा परीक्षेच्या नव्या तारखा

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांना (Board Exam) पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली,सातारा या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; अतिवृष्टीमुळे पेपर पुढे ढकलले

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात एक (Shivaji University) महत्वाची अपडेट जारी केली आहे. अतिवृष्टीमुळे याआधी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली … Read more