EPFO Recruitment 2024 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत नोकरीची संधी; B.Com सह ‘ही’ पात्रता आवश्यक
करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीची ही मोठी संधी समजली जाते. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक (लेखापरीक्षण) आणि सहायक संचालक (लेखापरीक्षण) पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि … Read more