राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग अंतर्गत 25 पदांसाठी भरती
राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई -मेल ) पद्धतीने करायचा आहे.
सीमा सुरक्षा दलामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेट लिमेटेड अंतर्गत नागपूर येथे वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत जलसंपदा विभाग सोलापूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.