मुंबई (ठाणे) तेथे भारतीय सैन्यात डिसेम्बर महिन्यात खुल्या भरती मेळावाचे आयोजन
पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दलातील बारावी पास झालेलयांसाठी सुवर्ण संधी. सैन्य दलात विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान ठाणे येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more