बेरोजगारांसाठी खुशखबर! कोरोना संकटात ‘या’ मोठ्या कंपनीत ४० हजार जागांसाठी बंपर भरती
करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टीसीएस ४० हजार लोकांना भरती करून घेणार … Read more