Educational Budget 2024 : देशात नवीन मेडिकल कॉलेज सुरु करणार; आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांना ‘आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार

Educational Budget 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन (Educational Budget 2024) यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. देशातील वैद्यकीय व्यवस्थेबाबत अर्थसंकल्पात म्हटले होते की, देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. यासाठी समिती स्थापन करणार आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुविधा वाढतील. याशिवाय सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुविधा पुरविल्या जाणार असल्याचे त्यांनी … Read more