आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना संधी ! ECHS पॉलीक्लिनिक देवलाली आणि धुळे अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – ECHS पॉलीक्लिनिक देवलाली आणि धुळे अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/ एकूण जागा – 07 पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट. शैक्षणिक … Read more