ECHS Recruitment 2022 | माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS), नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS), नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, शिपाई, महिला परिचर, ड्रायव्हर, सफाईवाला.

शैक्षणिक पात्रता – पदानुसार  मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – पदानुसार  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.ECHS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन कमांडर ECHS HQMC (U), वायुसेना नगर, नागपूर – 440007.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://echs.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com