Career Success Story : परदेशात जाण्याची संधी आणि लाखोंच्या पगारावर सोडलं पाणी; हा तरुण पहिल्याच प्रयत्नात झाला DSP
करिअरनामा ऑनलाईन । देशात असे अनेक तरुण आहेत जे देशसेवा (Career Success Story) करण्यासाठी चांगली नोकरी सोडतात. आज आपण अशाच एका जिद्दी तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. सय्यद अरीब अहमद असं या तरुणाचं नाव आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचे रहिवासी आहेत. त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरु केला आणि पहिल्याच प्रयत्नात … Read more