कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळालीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज
कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे डॉक्टर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.