Cochin Shipyard Recruitment 2021|कोचीन शिपयार्ड लि.अंतर्गत 62 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवडलेल्या उमेदवारांना दोन वर्षांचे प्रशिक्षण असणार आहे. उमेदवारांनी अर्ज 15 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावा.अधिक माहितीसाठी cochinshipyard.com ही वेबसाईट बघावी. Cochin Shipyyard Limited Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – शिप ड्राफ्ट्समन प्रशिक्षणार्थी पद संख्या – 62 जागा पात्रता – … Read more