DFCCIL Recruitment 2021 |डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 1074 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 1074 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dfccil.com/ एकूण जागा – 1074 पदाचे नाव – 1.जूनियर व्यवस्थापक – 111 जागा 2.कार्यकारी – 442 जागा 3.जूनियर कार्यकारी … Read more