DFCCIL Recruitment 2021 | डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 1074 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 1074 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2021 पर्यंत आहेत.अधिकृत वेबसाईट – https://dfccil.com/

एकूण जागा – 1074

पदाचे नाव & जागा & शैक्षणीक पात्रता –
1.ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) – 31 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

2.ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) – 77 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स)

3.ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) 03
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी

4.एक्झिक्युटिव (सिव्हिल) 73
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

5.एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – 42 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

6.एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) – 87 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.

7.एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) – 237 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह पदवीधर

8.एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) – 03 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

9.ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – 135 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स)

10.ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) – 147 जागा
शैक्षणीक पात्रता – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / IT / टीव्ही & रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग)

11.ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) – 225 जागा
शैक्षणीक पात्रता – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.

12.ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) – 14 जागा
शैक्षणीक पात्रता – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)

वयाची अट – 01 जानेवारी 2021 रोजी, 18 to 30 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – [SC/ST/PWD/ExS फी नाही]

पद क्र.1 to 3 – जनरल/ओबीसी – ₹1000/-
पद क्र.4 to 8 – जनरल/ओबीसी – ₹900/-
पद क्र.9 to 12 – जनरल/ओबीसी – ₹700/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2021

परीक्षा (CBT) – जून 2021

अधिकृत वेबसाईट – dfccil.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com