RUHS Recruitment 2024 : डेंटल मेडिकल ऑफिसर पदावर मोठी भरती सुरु; ‘इथे’ करा अर्ज

RUHS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू (RUHS Recruitment 2024) इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर तुम्ही या रिक्त जागेसाठी अर्ज करू शकता. राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठ (RUHS) जयपूरने अनेक रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more