Government Job : पदवीधारकांसाठी बंपर जॉब ओपनिंग!! एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे नवीन भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Government Job) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 6329 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये TGT, वसतिगृह वॉर्डन (पुरुष) आणि वसतिगृह वॉर्डन (महिला) अशी पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 … Read more