NDA Officer Facilities : NDA पास झालात की ‘इतका’ मिळतो पगार; सुविधा कोणत्या? भत्ते किती? जाणून घ्या…

NDA Officer Facilities

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या आर्मी, नेव्ही किंवा (NDA Officer Facilities) एअर फोर्समध्ये भरती होवून देशसेवा करण्याचं युवा वर्गाचं स्वप्न असतं. NDA अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मिळणारा पगार, भत्ते आणि लाभ एवढे जबरदस्त असतात की अनेकजण या क्षेत्राकडे आकर्षित होतात. संघ लोकसेवा आयोग, भारतीय सेना, नौसेना आणि वायु सेना तसेच नौसेना अॅकॅडमीमध्ये महिला आणि पुरुष उमेदवारांच्या … Read more

AVNL Recruitment : 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती; अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथे ‘ही’ पदे रिक्त 

AVNL Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ येथे रिक्त (AVNL Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2022 आहे. संस्था – मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – … Read more

संरक्षण मंत्रालय विभागात ५४ जागांसाठी भरती जाहीर

करियरनामा ऑनलाईन। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात विविध ५४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – स्टेनोग्राफर -II – २ वार्ड सहायिका – १७ चौकीदार – १ सफाईवाला – ५ बार्बर – २ वॉशरमन – ५ … Read more

दहावी-आयटीआय पास? संरक्षण मंत्रालयामध्ये नोकरीची संधी!

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  संरक्षण मंत्रालय, अधिकार क्षेत्राखालील एएससी युनिट्स पूर्वी कमांड 34 अग्निशमन अभियंता, फायरमन,  चौकीदार, कुक, वॉशरमॅन, सिव्हिल मोटर ड्रायव्हर (सीएमडी) आणि फायर फिटर पोस्टसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१९ … Read more